
शिरपूर आज आणखी 1 कोरोना बाधित रुग्ण आढळले
शिरपूर आज आणखी 1 कोरोना बाधित रुग्ण आढळले
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): शिरपूर तालुक्यात कोरोनाचे संक्रमण ज्या गतिने वाढत आहे, ती फारच चिंतेची बाब आहे. मागील काही दिवसात कोरोना संक्रमितांचा आंकडा फारच झपाट्याने वाढत आहे. शहरातील वाल्मिक नगरातील 60 वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित आढळून आली आहेस. आज येथील उपजिल्हा रुग्णालयात 25 जणांचे स्वब घेतले असून 10 पेंडिंग असे एकूण 35 पेंडिंग आहेत.