यावल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आज पासून लसीकरण सुरु

Featured जळगाव
Share This:

यावल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आज पासून लसीकरण सुरु

यावल ( सुरेश पाटील): यावल येथील ग्रामीण रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना आज दिनांक 1 मार्च 2021 सोमवार पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण देण्यास सुरुवात करण्यात आली यात प्रथम यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे यांना लस देण्यात आली, त्याच प्रमाणे तालुक्यातील साकळी येथील आशासेविका सौ.लता शिवचरण बडगुजर यांना सुद्धा लस देण्यात आली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *