खिर्डी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका कार्यकारिणीची मासिक सभा उत्साहात पार पडली..!

Featured जळगाव
Share This:

खिर्डी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका कार्यकारिणीची मासिक सभा उत्साहात पार पडली..!

यावल (सुरेश पाटील): रावेर तालुक्यातील खिर्डी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका कार्यकारिणीची मासिक सभा तथा महानुभाव पंथीय युवा संत प्रदीप महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा30जून2021रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनेक मान्यवरानी आप-आपले मनोगत केले तसेच मासीक मींटिंग मध्ये पत्रकारांच्या समस्या, आणि आयत्या वेळी आलेल्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली,सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे प.पु.श्री मानेकर बाबा शास्री,प.पु.श्री चोरमागे बाबा,मा.जि.प.उप अध्यक्ष नंदू भाऊ महाजन,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष अनिलभाऊ चौधरी,रावेर पं.स.सभापती सौ.कविताताई कोळी,पं.स.सदस्य दिपक पाटील,कृ.उ.बा.स.संचालक श्रीकांतभाऊ महाजन,हरीलाल कोळी,खिर्डी बु!!सरपंच गफ्फूर कोळी,निंभोरा सरपंच सचिन महाले,वाघाडी सरपंच सौ.प्रतिभाताई इंगळे,रेंभोटा सरपंच सौ.सपनाताई सपकाळे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगांव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा रावेर शहर अध्यक्ष विनोद कोळी,ता.अध्यक्ष विलास ताठे,इ.तसेच परिसरातील पत्रकार व मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवदास कोचुरे सर यांनी तर प्रास्ताविक संकेत पाटील तसेच विनायक जहुरे यांनी आभार मानले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *