शिरपुर शहरातील हे परिसर सील, 30 मे पर्यन्त सर्व व्यवहार बंद

शिरपूर (तेज़ समाचार डेस्क ) : शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, शिरपूर शहरात कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे भूपेश नगर, काझी नगर, अंबिकानगर, खालचे गाव बालाजी मंदीराजवळ, दारू मोहल्ला, मारवाडी गल्ली हे भाग सील करण्यात आले आहेत. येथील नागरीकांनी घराबाहेर पडू नये. या भागातील सर्व व्यवहार दि. २६ मे ते ३० […]

Continue Reading