जी.एम.फाऊनडेशन व निरामय फाऊनडेशन संघ RSS संचलित यांच्यामाध्यामातून धुळे शहरासाठी 500 पी.पी.ई कीट वाटप

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ) : देशासह संपूर्ण राज्यात कोरोना महामारी ने थैमान घातले असून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये सर्व डॉक्टर आपल्या खासगी रुग्णालयात रुग्ण सेवा देत असतांना डॉक्टर्स, रुग्ण सेवक कर्मचारी यांच्या सुरक्षतेसाठी मा. आमदार गिरीश महाजन यांच्या जी.एम.फाऊनडेशनच्या माध्यमातून धुळे शहरासाठी निरामय फाऊनडेशन संघ RSS संचलित यांच्यामाध्यामातून धुळे […]

Continue Reading