खेड शिवापूर टोलनाका येथे धरणे आंदोलन, पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

सातारा – खेडशिवापूर ता. हवेली जि. पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील खेडशिवापूर टोलनाका बाहेर हटविण्यासाठी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीकडून उद्या दि.16 फेब्रुवारी रोजी खेड शिवापूर टोलनाका येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वर वाहतुकीचा प्रश्न अथवा कोंडी निर्माण होवू नये याकरीता कोल्हापूर बाजुकडून पुणे बाजुकडे जाणारी वाहने […]

Continue Reading