वीज बिलाची होळी आंदोलन जिल्ह्यात होणार – विजय चौधरी

 नंदुरबार ( प्रतिनिधी – वैभव करवंदकर) – लॉकडाऊनच्या कालावधीत आलेले वीज बिल माफ करावे. ह्या मागणी साठी भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी संपूर्ण जिल्ह्यात वीज बिलाची होळी आंदोलन करणार आहे. पत्रकार परिषदेत विजय चौधरी म्हणाले की , कोरोना महामारी च्या अनुषंगाने लॉकडाउनच्या कालावधीत वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील जनतेला भरमसाठ वीज बिले आली […]

Continue Reading

नंदुरबार लायन्स क्लबतर्फे जिल्हा रुग्णालयास कोविड टेस्टिंग केबिन भेट

नंदुरबार (तेज समाचार प्रतिनिधि ) : कोरोना आपत्तीमध्ये संशयित रुग्णाचे तपासणीसाठी नमुने जिल्हा रुग्णालयात घेण्यात येतात. हे नमुने घश्यातून घेताना डॉक्टर मंडळींना सुद्धा संसर्गाचा  धोका असतो ही बाब डॉ.राजेश कोळी यांनी लायन्स क्लबला निदर्शनास आणून दिली व त्यावर उपाय सुद्धा सुचवला. त्यानुसार जळगाव येथील आर्या फाऊंडेशन येथून कोविड टेस्टिंग केबिन मागावण्याचे ठरले. क्लबच्या सदस्यांनी निधी […]

Continue Reading