जळगाव: कृती फाऊंडेशन”च्या वतीने रेडक्रॉस कम्युनिटी किचनला सात क्विंटल धान्याची मदत 

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि ) : कोणतीही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती मानवी भाव भावनांची राखरांगोळी करते. कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण जग  हतबल झालंय.समाजातील प्रत्येक घटक  कोरोनाविरूध्दच्या लढाईत आपापल्यापरीने सामिल झाला आहे. “कृती फाऊंडेशन”देखिल कोरोना विरूध्दच्या लढाईत ठामपणे सामिल झालयं. रेडक्राँसने गेल्या काही दिवसांपासून सुरु केलेल्या कम्युनिटी किचनला “कृती”च्या कार्यकर्त्यांनी नुकतीच भेट देऊन रेडक्राँसच्या या उपक्रमाची प्रसंशा केली. […]

Continue Reading