जळगाव: पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात धडक मोहिम – 3 हजार 242 केसेस दाखल

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने विविध कलमांखाली जिल्ह्यात 3 हजार 242 केसेस दाखल जळगाव (तेज समाचार डेस्क) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर जळगाव पोलीस दलातर्फे धडक कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत विविध बाबींचे उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण 3242 गुन्हे दाखल झाले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक […]

Continue Reading