जळगाव विमानतळावरुन जूनपासून सुरू होणार विमानसेवा

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि): जळगाव विमानतळावरुन १ जूनपासून विमानसेवा सुरु होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. कुसुंबा येथील वैद्यकीय अधिकार्‍यांसह पाच ते सहा जणांना विमानाने येणार्‍या प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून थांबवण्यात आलेली विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी चार दिवसांपासून स्थानिक विमान प्राधिकरण […]

Continue Reading

खा.उन्मेष पाटलांनी घेतली नेहरू युवा केंद्राच्या उपक्रमाची माहिती

भविष्यात अधिक चांगले उपक्रम घेण्याचे आश्वासन जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि): केंद्र शासनाच्या युवा एवं खेळ मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावकडून विविध उपक्रम राबविले जातात. मंगळवारी खा.उन्मेष पाटील जळगावला आले असताना जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी नेहरू युवा केंद्राच्या कार्याची माहिती जाणून घेतली. नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे ३५ स्वयंसेवकांच्या माध्यमातून जिल्हाभर विविध उपक्रम राबविले जातात. कोरोना […]

Continue Reading

जिल्ह्यात आणखी ५ जण कोरोना बाधित

  जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि) : जळगाव, जामनेर, पहूर, रावेर येथील 22 अहवाल प्राप्त. 17 अहवाल निगेटिव्ह तर 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पहूर येथील दोन व्यक्तींचा तर जळगाव, जामनेर व रावेर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 528 झाली आहे. त्यापैकी 218 रुग्ण बरे होऊन […]

Continue Reading

जळगाव: कृती फाऊंडेशन”च्या वतीने रेडक्रॉस कम्युनिटी किचनला सात क्विंटल धान्याची मदत 

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि ) : कोणतीही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती मानवी भाव भावनांची राखरांगोळी करते. कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण जग  हतबल झालंय.समाजातील प्रत्येक घटक  कोरोनाविरूध्दच्या लढाईत आपापल्यापरीने सामिल झाला आहे. “कृती फाऊंडेशन”देखिल कोरोना विरूध्दच्या लढाईत ठामपणे सामिल झालयं. रेडक्राँसने गेल्या काही दिवसांपासून सुरु केलेल्या कम्युनिटी किचनला “कृती”च्या कार्यकर्त्यांनी नुकतीच भेट देऊन रेडक्राँसच्या या उपक्रमाची प्रसंशा केली. […]

Continue Reading