कोरोना महामारीच्या काळातील वैद्यकीय सेवेचा सेवा यज्ञ मी तसाच चालू ठेवला – डॉ चेतन बच्छाव

कोरोना महामारीच्या काळातील वैद्यकीय सेवेचा सेवा यज्ञ मी तसाच चालू ठेवला – डॉ चेतन बच्छाव नंदुरबार ( वैभव करवंदकर ): नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षण घेऊन वैद्यकीय सेवेच्या हेतूने B.H.M.S ची पदवी संपादन केली. तळागाळातल्या लोकांना वैद्यकीय सेवा देण्याची इच्छा होती. सुरुवातीच्या काळात आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वस्तीतच माझ्या वैद्यकीय सेवेची सुरुवात केली. वडील शिक्षक असल्याने […]

Continue Reading