धुळे : चालक व साथीदाराने 38 लाखांचा माल केला लंपास

धुळे : चालक व साथीदाराने 38 लाखांचा माल केला लंपास   धुळे (तेज समाचार डेस्क): मुंबई येथून नागपूरच्या दिशेने ट्रकद्वारा सिगारेटचे कार्टुन घेऊन निघालेल्या ट्रक चालकाने संबंधित एजन्सीला माल पोचता न करता धुळे शहरानजीक एका ढाब्यावर ट्रकमधील माल उतरवत पोबारा केला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित चालक व […]

Continue Reading