धुळे : जिजामाता इंटरप्राईजेस : पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने टळला मोठा अनर्थ
धुळे: जिजामाता इंटरप्राईजेस प्रकर्ण- पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. धुळे (विजय डोंगरे ): धुळे येथील गल्ली नंबर 6 मध्ये अपार्टमेंटमध्ये बेसमेंट खालील गाळ्यात जिजामाता इंटरप्राईजेस नामक थाटलेल्या दुकानात दिपक पाटील नामक व्यक्ती काही महिलांना रोख पाच हजार रुपये घेऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी साहित्य व साहित्य पॅकिंग करता एक किट देतो.या माध्यमातून महिलांना रोजगार […]
Continue Reading