धुळे: जिल्ह्यात आणखी 2 रुग्ण करोना पॉझिटिव्ह, रूग्णसंख्या 27

धुळे: जिल्ह्यात आणखी 2 रुग्ण करोना पॉझिटिव्ह, रूग्णसंख्या २७   धुळे  (तेज समाचार डेस्क) : धुळे जिल्ह्यात ही करोनाबाधितांची संख्या २७ वर पोहचली असून ६ जणांचा यात मृत्यू झाला आहे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दोन रुग्णांचे करोना विषाणूचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शिंदखेडा तालुक्यातील २८ वर्षीय तरुणाचा, […]

Continue Reading

धुळे शहरात 1 करोना पॉझिटिव्ह आढळला

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे शहरातील तिरंगा चौक परिसरात एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  शनिवारी हिरे महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आला असून तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर आता धुळे शहरात करोना रुग्ण आढळल्याने आरोग्य […]

Continue Reading