Dhule st

धुळे: लॉकडाऊनमुळे कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 70 बसेस रवाना

धुळे: लॉकडाऊनमुळे कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 70 बसेस रवाना धुळे  (तेज समाचार डेस्क) : राज्यात शिक्षणाचा जसा ‘लातूर पॅटर्न’ तयार झाला होता. तसाच राजस्थानमधील कोटा पॅटर्न शैक्षणिक क्षेत्रात प्रसिध्द आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षांची तयारी तेथे करून घेतली जाते. या शिक्षणासाठी महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो  विद्यार्थी कोटा (राजस्थान) येथे जातात.   […]

Continue Reading