धरणगाव: कोरोना बाधित वृद्ध महिलेचा मृत्यू

धरणगाव (तेज समाचार प्रतिनिधि): शहरातील कोरोना पॉझिटीव्ह वृद्ध महिलेचा आज सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे. दरम्यान, मयत महिलेला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलेले होते.शहरातील नवेगाव व चिंतामण मोरया परिसरात वास्तव्य असलेल्या एका वृध्द महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याची माहिती मागील शनिवारी रात्री उशिरा समोर आली होती. परंतू आज सकाळी साडेनऊ […]

Continue Reading