यावल: कोळन्हावी येथे हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात पारडू ठार

डांभुर्णी ता.यावल (तेज समाचार प्रतिनिधि ) :  येथून जवळ आसलेल्या न्हावी प्र.अडावद (कोळन्हावी) येथे काल दि. २२रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारात अशोक दगडू सोळंके यांच्या शेत गट न.११७ या शेतात देवानःद सोळंके यांच्या मालकीचे वगारु पारडे हे अर्धेवट खाल्लेल्या अवस्थेत आढळुन आल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पारडूवर हिंस्र प्राण्याने हल्ला करुन त्याला खाल्ले […]

Continue Reading