जिल्ह्यात आढळले १६९ नवे रुग्ण
जळगाव शहरात ७३ कोरोनाबाधित जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि) : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत असून शुक्रवारी १६९ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक ७३ रुग्ण जळगाव शहरातील असून ग्रामीणमध्ये १६ आणि भुसावळ व चोपडा तालुक्यात प्रत्येकी १३ रूग्णांचा समावेश आहे. जिल्हा माहिती कार्यालयानुसार, शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात एकूण १६९ कोरोनाबाधित रूग्ण आढळले. त्यात सर्वाधिक ७३ […]
Continue Reading