कोरोना संकटाचा आत्मविश्वासाने सामना करा- नितीन गडकरी

नागपूर (तेज समाचार डेस्क) : जगासह भारताला भेडसावणा-या कोरोना विषाणूच्या संकटाचा आत्मविश्वासाने सामना करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची दक्षता, करावयाच्या उपाययोजना आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी फेसबुक-लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी गडकरी म्हणाले की, जनतेने लॉकडाऊनच्या काळात घरात राहून कोरोनाची साखळी तोडण्यास हातभार […]

Continue Reading