कोरोनाच्या संकटातील अवलिया महापौर भारती सोनवणे!

देशात सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक काही महिन्यांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला. एकीकडे जगात कोरोना डोके वर काढत असताना जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या सौ.भारती कैलास सोनवणे यांना संधी मिळाली. महापौर पद हाती येताच सेवा परमो धर्म: तत्वाला अनुसरून भारती सोनवणे कामाला लागल्या. कुटुंब, घरकामाचे उत्तम नियोजन सांभाळणाऱ्या भारतीताई यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी मनपा प्रशासनासोबत उत्तम […]

Continue Reading