10th 12th: ATKT परीक्षांबाबत वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय!

10th 12th: ATKT परीक्षांबाबत वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय! मुंबई (तेज समाचार डेस्क): राज्यातील शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी एटीकेटीची परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परिक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात येते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिलीये. शिक्षणमंत्र्यांच्या […]

Continue Reading