”दिल्लीच्या आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा हमाल अधिक, हे सर्व भामटे लोक”

अहमदनगर (तेज समाचार डेस्क): केंद्राच्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन केलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता देशातून समर्थन दिलं जात आहे. मात्र अशातच महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिल्लीतील आंदोलनावर घणाघाती टीका केली आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात काम करणारे हमाल अधिक आहेत. त्यामुळे हे आंदोलन शेतकऱ्यांचंं आहे असं आपण मानत […]

Continue Reading