मास्क घातला नाही तर 10 हजार रूपये दंड
तिरूवनंतपुरम (तेज समाचार डेस्क): कोरोनाचा विळखा वाढत असताना केरळ राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला नाही तर 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचं केरळ राज्य सरकारने जाहीर केलं आहे.पुढील एक वर्ष म्हणजे जुलै 2021 पर्यंत केरळ सरकारने हा निर्णय लागू केला आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळणं देखील अनिवार्य असणार […]
Continue Reading