‘रात्री कुणालाही अटक होऊ शकते’; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ

पुणे (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीने अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाख रूपयांची संपत्ती जप्त केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर देखील ईडीच्या अटकेची टांगती तलवार आहे. ईडीच्या या कारवाईवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीये. ईडी […]

Continue Reading