अभिनेत्री गुल पनाग ने केले योगी आदित्यानाथ चे कौतुक

  मुंबई (तेज समाचार डेस्क). दिल्ली-आग्रा एक्स्प्रेस वे जवळ फिल्म सिटी उभारण्याच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचं कौतुक माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री गुल पनागने केलं आहे. फिल्म सिटी उभारण्याण्यासंदर्भातील निर्णय घेऊन योगींनी जी दुरदृष्टी दाखवली त्याबद्दल मी या प्रकल्पाचं स्वागच करते. योगींच्या या प्रकल्पात मलाही सहभागी व्हायला आवडेल,  असं गुल पनागने म्हटलं आहे. एका […]

Continue Reading

पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे वीरपुत्र ऋषीकेश शहीद

पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे वीरपुत्र ऋषीकेश शहीद मुंबई (तेज समाचार डेस्क): पाकिस्तानने आज शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र या गोळीबारात महाराष्ट्राने एक वीरपुत्र गमावला आहे. कोल्हापुरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे शहीद झाले आहेत. जोंधळे पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात तैनात होते.  […]

Continue Reading

नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा उघडणार; बच्चू कडू यांनी दिली महत्वाची माहिती

  मुंबई (तेज समाचार डेस्क):  नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं. शाळा सुरु करताना शाळेमध्ये पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल. पूर्ण शाळा […]

Continue Reading

महेश मांजरेकर यांना धमकीचे मेसेज, 35 कोटींच्या खंडणीची मागणी

  मुंबई (तेज समाचार डेस्क): अभिनेता, दिग्दर्शक तसंच निर्माते महेश मांजरेकर यांना धमकीचे मेसेज मोबाईलवर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना धमकीचे मेसेज आल्याची माहिती आहे. याप्रकरणी महेश मांजरेकर यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. धमकीचे मेसेज आल्यानंतर महेश मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. महेश मांजरेकर यांना व्हॉटसॅपवरून हे धमकीचे मेसेज आल्याचं […]

Continue Reading

अभिषेकची कोरोना चाचणी निगेटीव्ह, अमिताभ बच्चन यांनी मानले देवाचे आभार

अभिषेकची कोरोना चाचणी निगेटीव्ह, अमिताभ बच्चन यांनी मानले देवाचे आभार मुंबई (तेज समाचार डेस्क) : अभिनेता अभिषेक बच्चन याने कोरोनावर मात केली आहे. नुकतंच ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे बच्चन कुटुंबातील सर्व जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दुपारी माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी कोरोनाला हरवेन हे तुम्हाला आधीच सांगितले होते. माझ्या आणि […]

Continue Reading