मुंबईतील प्रवेश 1ऑक्टोबरपासून महागणार

मुंबईतील प्रवेश 1ऑक्टोबरपासून महागणार मुंबई  (तेज समाचार डेस्क): 1 ऑक्टोबर पासून नागरिकांना टोलचा झटका बसणार आहे. मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉईंटवर असलेल्या टोलच्या दरात वाढ होणार आहे. या एन्ट्री पॉईंटवर 5 रुपयांपासून ते 20 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. मुंबईतील मुलुंड, दहिसर, वाशी, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोलनाके आहेत. येत्या 1 […]

Continue Reading

मुंबई : कोरोनाबाधित रूग्ण फिरत होता रस्त्यावर

मुंबई : कोरोनाबाधित रूग्ण फिरत होता रस्त्यावर मुंबई (तेज समाचार डेस्क): राज्यात कोरोनाने थैमान घातलं घातलं आहे. मुंबईतंही रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. ही संख्या कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र नुकतंच मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील मुलुंडमध्ये एका कोरोनाबाधित रूग्ण सर्रासपणे रस्त्यावर फिरत असल्याचं आढळून आलं. या व्यक्तीची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी […]

Continue Reading

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं मुंबईत निधन

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं मुंबईत निधन मुंबई (तेज समाचार डेस्क) : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचं निधन झालं आहे. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालंय. त्या 75 वर्षांच्या होत्या. मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी (आज) पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनघा यांच्या पश्चात पती […]

Continue Reading

मुंबई: फक्त ‘या’ 5 स्थानकांवर टॅक्सी सेवेला मंजुरी

मुंबई: फक्त ‘या’ 5 स्थानकांवर टॅक्सी सेवेला मंजुरी मुंबई (तेज समाचार डेस्क):  मुंबईत टॅक्सी सेवा सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि दादर या स्थानकांवर टॅक्सी उपलब्ध असणार आहे. प्रवाशांना रेल्वे स्टेशन आणि घर यादरम्यान प्रवासासाठीच टॅक्सी सेवा उपलब्ध राहील. देशभरात आजपासून काही […]

Continue Reading