चिराग पासवान मतदारांची दिशाभूल करतायत- प्रकाश जावडेकर

  बिहार (तेज समाचार डेस्क): केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकजनशक्तीचे चिराग पासवान यांच्यावर निशाणा साधलाय. पासवान हे दिशाभूल करणारी विधानं करून मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करत असल्याचं जावडेकर यांनी म्हटलंय. जावडेकर म्हणाले, “भाजपचा आता लोकजनशक्तीशी कोणताही संबंध नाहीये. पासवान दिशाभूल करणारी विधानं करतायत मात्र त्याचा त्यांना फायदा होणार नाही.” लोकजनशक्ती एनडीएतून बाहेर पडला असून मोदींच्या […]

Continue Reading