महेश मांजरेकर यांना धमकीचे मेसेज, 35 कोटींच्या खंडणीची मागणी

  मुंबई (तेज समाचार डेस्क): अभिनेता, दिग्दर्शक तसंच निर्माते महेश मांजरेकर यांना धमकीचे मेसेज मोबाईलवर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना धमकीचे मेसेज आल्याची माहिती आहे. याप्रकरणी महेश मांजरेकर यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. धमकीचे मेसेज आल्यानंतर महेश मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. महेश मांजरेकर यांना व्हॉटसॅपवरून हे धमकीचे मेसेज आल्याचं […]

Continue Reading