…म्हणून जनतेने मोदी सरकारला बहुमत दिलं आहे- कृषिमंत्री नरेंद्र सिंह

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशातील जनतेने मोदी सरकारला फक्त सत्तेत राहण्यासाठी नव्हे तर कठोर सुधारणा रेटण्यासाठीच बहुमत दिलं आहे, असं वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात नरेंद्र सिंह तोमर यांनी केंद्र सरकारची बाजू स्पष्ट केली. त्यावेळी ते बोलतं होते. नरेंद्र सिंह तोमर म्हणाले […]

Continue Reading

सलग चौथ्यांदा नीतीश कुमार होणार मुख्यमंत्री, एनडीएला स्पष्ट बहुमत

  पटणा  (तेज समाचार डेस्क): बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे सलग चौथ्यांदा नीतीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी संधी मिळणार आहे.भाजपाप्राणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व 243 जागांचे निकाल हाती आले आहेत. एनडीने 125 जागा मिळवत मॅजिक […]

Continue Reading