अमरावती : डोळ्यात मिरची पावडर फेकून 19 लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न

अमरावती  (तेज समाचार डेस्क): भरभक्कम रक्कम घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न अमरावतीमध्ये करण्यात आला होता. बुधवारी सकाळी श्याम चौकात साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यात चोरट्यांनी मनोज चौधरी या व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून पैसे पळवण्याचा प्रयत्न केला. परंतू चोरांच्या हातात अखेर काहीच सापडलं नाही. मनोज चौधरी हे दुचाकीने श्याम चौकातील स्टेट बँकेमध्ये […]

Continue Reading