“लोक विसरुन जातील..” पत्नी साक्षीची भावुक प्रतिक्रिया!

“लोक विसरुन जातील..” पत्नी साक्षीची भावुक प्रतिक्रिया! नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भावुक व्हिडीओ शेअर करत धोनीनं मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं अन् लाखो चाहत्यांना अश्रूंचा बांध फुटला. धोनीच्या निवृत्तीवर पत्नी साक्षीनंही आता भावुक शब्दात प्रतिक्रिया दिल्या आहेत. झन्स्टाग्रामवर धोनीच्या […]

Continue Reading