पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील 47 आरोपींना जामीन मंजूर!

मुंबई (तेज समाचार डेस्क):  गडचिंचले साधू हत्या प्रकरणातील 47 आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. ठाणे कोर्टाकडून या 47 आरोपीना हा जामीन मिळाला असून काही दिवसांपूर्वी ठाणे कोर्टाने याच प्रकरणातील 58 जणांना जामीन मंजूर केला होता. साधूंच्या हत्येप्रकरणी एकूण 228 आरोपीना पोलिसांनी अटक केली होती. ज्यामध्ये 12 आरोपींचे वय 18 वर्षाखालील होते. या हत्या प्रकरणात महाराष्ट्र […]

Continue Reading