पुण्यात लॉकडाऊनच्या काळातच वाढले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

पुण्यात लॉकडाऊनच्या काळातच वाढले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुणे  (तेज समाचार डेस्क) : पुण्यात 14 जुलैपासून लोकडाऊन सुरू आहे. पण लॉकडाऊनच्या या काळातच पुण्यातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंद झालीय आणि आतापर्यंतचे मृत्यूही याच कालावधीत नोंदले गेलेत. त्यामुळं पुण्यातील लॉकडाऊन अपयशी ठरल्याचा आरोप होऊ लागलाय. 14 जुलै ते 21 जुलै या कालावधीत पुणे जिल्ह्यात 16561 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण […]

Continue Reading

सारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोनाची बाधा

  मुंबई (तेज समाचार डेस्क):  कोरोनाचं जगभरात थैमान सुरू असताना आता बॉलिवूडमध्ये देखील कोरोनाने एन्ट्री घेतली आहे. बच्चन आणि खेर यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अशातच अभिनेत्री सारा अली खानच्या वाहन चालकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला कॉरन्टाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सारा अली खानच्या वाहन चालकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या […]

Continue Reading