भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन

जयपूर (तेज समाचार डेस्क): देशात कोरोनाचा प्रादूर्भाव दिसून येतोय. अशाच परिस्थितीत भाजपच्या ज्येष्ठ आमदार किरण माहेश्वरी यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. किरण माहेश्वरी या राजस्थानच्या राजसमंद मतदारसंघातील भाजपच्या ज्येष्ठ आमदार होत्या. रविवारी किरण यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. किरण यांना भाजपाच्या कोटा उत्तर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी दिली होती. या कोटा महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान ऑक्टोबरमध्ये माहेश्वरी यांना […]

Continue Reading

केवळ लसीच्या माध्यमातून कोरोनावर मात करणं शक्य नाही- WHO

केवळ लसीच्या माध्यमातून कोरोनावर मात करणं शक्य नाही- WHO नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): संपूर्ण जगभरात कोरोनाने विळखा घातला आहे. कोरोनामुळे जवळपास 1.3 दशलक्ष लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठं विधान केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अधनॉम घेब्रेसस यांच्या सांगण्यानुसार, केवळ लसीच्या माध्यमातून कोरोनावर मात करणं शक्य नाहीये.  […]

Continue Reading
Weather forecast

पुणे : ‘या’ पुलावरुन प्रवास करणं टाळा!

पुणे : ‘या’ पुलावरुन प्रवास करणं टाळा! पुणे (तेज समाचार डेस्क) :  खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 16 हजार 478 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं असून यामुळे भिडे पूल आणि नदी पात्रातील रस्ता पाण्याखाली जाणार आहे. यामुळे खडकवासला भागातून प्रवास करणं टाळा आणि पात्रालगतच्या रहिवाशांनी अधिकची काळजी घ्यावी अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. 15 ऑगस्टला […]

Continue Reading