ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन मुंबई (तेज समाचार डेस्क): मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झालं. त्या 79 वर्षांच्या होत्या. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या साताऱ्याला आल्या होत्या. याचठिकाणी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होतं. आशालता वाबगावकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार […]

Continue Reading