धुळे-नंदुरबारमध्ये भाजपचे अमरीश पटेल यांचा दणदणीत विजय, महाविकास आघाडीला धक्का

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि.) नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ मध्ये भाजपचे अमरीश भाई पटेल यांनी 332 मत मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे. अमरीश पटेल यांच्या समोर उभे असलेले महाविकास आघाडी चे अभिजीत पाटिल यांना मात्र 98 मतांनी समाधान मानवे लगाले आहे. मतगणना करतांना चार मते बाद करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे नंदुरबार […]

Continue Reading