मुकेश अंबानी ‘या’ चार छोट्या कंपन्या खरेदी करणार

मुकेश अंबानी ‘या’ चार छोट्या कंपन्या खरेदी करणार मुंबई (तेज समाचार डेस्क):  मुकेश अंबानी काही महिन्यात रिलायन्स फर्निचर बँन्ड, मिल्क बास्केट, ईफार्मसी स्टार्टअप नेटमेड्स आणि लॉन्जरी रिटेलर झोवामी या चार कंपन्या खरेदी करणार असल्याचं कळतंय. रिलायन्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रात पाय पसरवू लागली आहे. कंपनी आपली इकॉमर्स प्लॅटफॉर्म मजबूत करणार आहे. अर्बन डॉलर सोबत गेल्या काही […]

Continue Reading