यावल तालुका तलाठी संघटना जिल्हा प्रतिनिधी म्हणून ईश्वर कोळी यांची निवड

Featured जळगाव
Share This:

यावल तालुका तलाठी संघटना जिल्हा प्रतिनिधी म्हणून ईश्वर कोळी यांची निवड

यावल ( सुरेश पाटील): यावल तालुका संघटनेचे नुकतीच बैठक संपन्न झाली.यावल तालुका तलाठी संघटना अध्यक्षपदी दिपक गवई यांची निवड करण्यात आली तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून यावल येथील कर्तव्यदक्ष तलाठी ईश्वर कोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ईश्वर कोळी यांच्या निवडीबद्दल त्यांचे महसूल कर्मचारी,मंडळ अधिकारी व तलाठी वर्गातून तसेच हितचिंतक मित्रमंडळी तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *