यावल पोलीस स्टेशनचे मुन्शी कैलास दादा सेवानिवृत्त

Featured जळगाव
Share This:

यावल पोलीस स्टेशनचे मुन्शी कैलास दादा सेवानिवृत्त

यावल (सुरेश पाटील): यावल पोलीस स्टेशन मधील मुंशी दादा कैलास चव्हाण हे सोमवार दि.31/5/2021रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त यावल पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटील संघटना व पोलीस स्टेशन यावल यांच्या मार्फत संयुक्त कैलास चव्हाण दादा यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त उपस्थितांमध्ये पो.नि. सुधीर पाटील पी.एस.आय. खैरनार साहेब पोलीस पाटील संघटनेचे खान्देश विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील,गोपनीय विभागाचे प्रमुख सुशील घुगे,संजय तायडे,नितीन चव्हाण,भूषण चव्हाण,शेख दादा, राजेश वाडे,गणेश ढाकणे,अजित शेख,मुझफ्फर खान,निलेश वाघ, सिकंदर तडवी,सागर पाठक,विजय जावरे आदींसह तालुक्यातील बहुसंख्य पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते, त्यावेळी कैलास चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *