
आदिवासीे टोकरे कोळी वधु-वर सूचक मंडळ धुळे-व नंदुरबार पदाधिकारींची बैठक संपन्न
आदिवासीे टोकरे कोळी वधु-वर सूचक मंडळ धुळे-व नंदुरबार पदाधिकारींची बैठक संपन्न.
शिरपूर(तेज़ समाचार प्रतिनिधि ) : शिरपूर-आगामी धुळे व नंदुरबार जिल्ह्याची बैठक शिरपूर शंकुतला लाॅन्स येथे संपन्न झाली…बैठकीत जानेवारी महिन्यात वधु-वर परिचय मेळावा विषयी चर्चा करण्यात आली.त्यात आगामी मेळावा विषयी जिल्ह्यातील सर्व संघटना चे पदाधिकारी ची फोन वरून संपर्क साधून त्यांना मेळावा संदर्भात माहिती देण्यात आली.तसेच सर्व पदाधिकारीनी व समाज बांधवांनी होकारात्मक प्रतिसाद दिला.व मेळावा साठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.बैठकीचे आयोजन श्री.हिरालाल वाकडे, श्री. पवन सोनवणे, सौ.कल्पनाताई बोरसे, वैशाली ताई महाले , सोनाली ताई अखडमल, जयश्री ताई शिरसाठ, यांनी केले तर या वेळेस.. श्री. रविभाऊ शिरसाठ रंजाणेकर, आमोल निकुमे मोराणे, हेमराज बोरसे साळवे, संदिप चव्हाण दोंडाईचा, भैयासाहेब कोळी वरूळ रतिलाल कोळी, नितीन सावळे शहादा मनिष कोळी, निलेश श्रीराव,कुणाल सोळंके, सुभाष (विकास)साहेबराव कोळी, राज कोळी धुळे, श्री.चंद्रकांत सोनवणे नगरसेवक शिरपुर, श्री.विनायक दादा बाविस्कर, रोहित सोनवणे,नाना शिरसाठ, मयुर सोनवणे दोंडाईचा, भुषण कुवर सरपंच देगाव, राधाबाई कोळी, आप्पा कोळी, देवेंद्र कुवर सर झोतवाडे, दिनेश वसंत कोळी,
आदि समाज बांधव उपस्थित होते
संकलन:- सौ.कल्पनाताई बोरसे
माजी उपसभापती पं.स.शिरपूर,
आदिवासी टोकरे कोळी वधू वर सुचक मंडळ धुळे नंदुरबार सदस्या,