अखिल भारतीय गुजर देव सेना राष्ट्रीय सल्लागारपदी यावल कृऊबा समिती माजी सभापती हिरालाल भाऊ चौधरी यांची नियुक्ती

जळगाव
Share This:

अखिल भारतीय गुजर देव सेना राष्ट्रीय सल्लागारपदी यावल कृऊबा समिती माजी सभापती हिरालाल भाऊ चौधरी यांची नियुक्ती

यावल (सुरेश पाटील) : तालुक्यातील वनोली येथील रहिवाशी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी यांची अखिल भारतीय गुजर देव सेना राष्ट्रीय सल्लागार म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष धन्नालाल जि.तेंडवा यांनी नियुक्ती केली असून तसे पत्र त्यांना प्राप्त झाले हिरालाल वेंकट चौधरी यांच्या राष्ट्रीय सल्लागार अखिल भारतीय गुजर देव सेना म्हणून निवड झाल्याबद्दल माजी पालकमंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्हा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नंदू महाजन, पी.सी.आबा पाटील, ऍड जी.के.आबा पाटील,चंद्रशेखर दादा पाटील, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कांतीलाल पाटील, धुळे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष के.डी.पाटील चोपडा पं.स.माजी सभापती गोकुळ पाटील, इंदिराताई पाटील, गुजर देव सेनेचे प्रदेश अध्यक्ष डी.के.पाटील,जिल्हा सचिव अरुण पाटील, भुसावळ तालुका प्रमुख उमाकांत पाटील,यांच्यासह गुजर समाजातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *