तेज समाचारचा दणका- अखेर यावलचे तहसीलदार महेश पवार वैद्यकीय रजेवर

Featured जळगाव
Share This:

अखेर यावलचे तहसीलदार महेश पवार वैद्यकीय रजेवर.

तेज समाचारचा दणका.

यावल ( सुरेश पाटील): यावल येथील तहसीलदार महेश पवार कोरोना पॉझिटिव असतानाही शासकीय कामकाज सुरू असे ऑनलाइन वृत्त फक्त आणि फक्त तेजसमाचार कडून दि.18मार्च2021रोजी प्रसिद्ध झाल्याने वृत्ताची दखल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेऊन तहसीलदार महेश पवार यांची वैद्यकीय रजा मंजूर केली आहे.

यावल तहसीलदार महेश पवार कोरोना पॉझिटिव्ह असताना शासकीय कामकाज सुरू

महेश पवार यांच्या वैद्यकीय रजेच्या कालावधीत त्यांच्याकडचा असलेला तहसीलदार यावल या पदाचा अतिरिक्त कार्यभार यावल तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी जळगाव यांनी काढून आदेशाच्या प्रती उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर, तहसीलदार महेश पवार,नायब तहसीलदार पाटील यांच्यासह संबंधित अधिकार्‍यांकडे पाठविला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *