भारतीय सैन्य मजबूत आणि सक्षम : लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती
पुणे (तेज समाचार डेस्क). लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांनी 73 व्या सैन्य दिनानिमित्त पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण केले, तसेच दक्षिण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या लष्कर जनजागृती मोहिमेतील विजेत्यांचा सत्कार केला. 15 जानेवारी 1948 रोजी प्रथम भारतीय कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल (नंतर फील्ड मार्शल) के.एम. करिअप्पा, ओबीई यांनी […]
Continue Reading