वर्दीतला… कवी मनाचा…दर्दी माणूस मायभूमीत येतोय कर्तव्यासाठी !

वर्दीतला… कवी मनाचा…दर्दी माणूस मायभूमीत येतोय कर्तव्यासाठी ! In uniform … poet of mind … patient man is coming to Mayabhumi for duty! आज पुन्हा काहीतरी खास विषयावर अभ्यस्त होऊन,जिवाभावाच्या माणसा विषयी लिहावे म्हणून चिंतनस्त होतो…प्रारंभ कुठून करावा या विवंचनेत असतांना कवी सुरेश भट यांची माय भूमी वरील कवीता आठवली.आणि बुद्धीला चालना मिळाली,कारण ज्या हृदयस्थ […]

Continue Reading

आदिवासीे टोकरे कोळी वधु-वर सूचक मंडळ धुळे-व नंदुरबार पदाधिकारींची बैठक संपन्न

आदिवासीे टोकरे कोळी वधु-वर सूचक मंडळ धुळे-व नंदुरबार पदाधिकारींची बैठक संपन्न. शिरपूर(तेज़ समाचार प्रतिनिधि )  : शिरपूर-आगामी धुळे व नंदुरबार जिल्ह्याची बैठक शिरपूर शंकुतला लाॅन्स येथे संपन्न झाली…बैठकीत जानेवारी महिन्यात वधु-वर परिचय मेळावा विषयी चर्चा करण्यात आली.त्यात आगामी मेळावा विषयी जिल्ह्यातील सर्व संघटना चे पदाधिकारी ची फोन वरून संपर्क साधून त्यांना मेळावा संदर्भात माहिती देण्यात […]

Continue Reading

आदिवासी कोळी समाज समन्वय समिती च्या वतीने निवासी धुळे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

आदिवासी कोळी समाज समन्वय समिती च्या वतीने निवासी धुळे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि )  :आज दि.28 ऑक्टोंबर 2020 रोजी आ.कोळी समाज समन्वय समिती तर्फे शासना कडून राबविण्यात येणारी खावटी योजना संदर्भात निवासी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले शासनाने खावटी योजना राबवित असतांना शोषित पीडित अंध,अपंग,विधवा,अल्पभूधारक ,हातमजुर यांना कोरोना महामारी संकटामुळे […]

Continue Reading

शिरपूर : बनावट नोटा छापणार्‍या टोळीचा पर्दाफाश

शिरपूर : बनावट नोटा छापणार्‍या टोळीचा पर्दाफाश धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि )  : बनावट नोटा छापणार्‍या टोळीचापर्दाफाश करीत शिरपूर शहर व एलसीबी पोलिसांनी कळमसरे (ता.शिरपूर) येथे कारवाई केली. दोनशे रूपयांच्या बनावट नोटा, यंत्रासह साहित्य हस्तगत केले. या कारवाईने खळबळ उडाली असून चार जणांविरूध्द शिरपूर शहर पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बनावट नोटांचा कारखाना असल्याची माहिती […]

Continue Reading

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, १ जण ठार

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, १ जण ठार धुळे (तेज समाचार डेस्क):  येथील मुंबई-आग्रा महामार्गावर नगावबारीजळ भीषण अपघात होऊन १ जण ठार तर ३ जण गंभीर झाले आहेत. पहाटे साडेतीन ते चारच्या सुमाराला हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. कंटेनर आणि दुधाचा टँकर या दोन वाहनांत हा अपघात झाला.धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नगावबारी […]

Continue Reading

करवंद उपसरपंचपदी : सौ. सोनाली कुवर (धोबी)समाजातील कार्यकर्त्यांनी सामाजिक व राजकिय श्रेत्रात अग्रेसर असावे : एकनाथराव बोरसे   

करवंद उपसरपंचपदी : सौ. सोनाली कुवर (धोबी)समाजातील कार्यकर्त्यांनी सामाजिक व राजकिय श्रेत्रात अग्रेसर असावे : एकनाथराव बोरसे  शिरपूर (मनोज भावसार): तालुक्यातील करवंद गावाच्या रिक्त उपसरपंच निवड (दि.१४आॅक्टो) रोजी बिनविरोध करण्यात आली माजीमंत्री अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा यांचा मार्गदर्शानाखाली धुळे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य देवेंद्र पाटील यांचा पुढाकाराने उपसरपंच निवड बिनविरोध झाली असुन करवंद […]

Continue Reading

शिरपूर: मंदीर उघडण्याच्या मागण्यासाठी शिरपूरात भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आंदोलन

मंदीर उघडण्याच्या मागण्यासाठी शिरपूरात भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आंदोलन शिरपूर (मनोज भावसार): राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी शिरपूरात आज भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. भाजपच्या या आंदोलनाला विविध धार्मिक संघटनांच्या वतीने पाठींबा देण्यात आला. राज्य सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलनप्रसंगी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी शेतकऱ्यांना खरे स्वातंत्र्य मिळून दिले : भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी शेतकऱ्यांना खरे स्वातंत्र्य मिळून दिले : भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी  शिरपूर (मनोज भावसार):  शेतकऱ्यांचा बाजूने केंद्र सरकारने केलेल्या कायदयाच विरोधक उसने आवसान आणत विरोध करत असले तरी शेतकरी राजा मात्र कायदयाच स्वागत करत आहे. केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा राज्य सरकारने तातडीने लागु करावा हा कायदा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त […]

Continue Reading

सहा वर्षीय बलात्कार पीडित मुलीचा मृत्यू

मुंबई (तेज समाचार डेस्क): उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. या प्रकरणावरुन देशभरात प्रक्षोभ उसळा असतानाच आता हाथरस जिल्ह्यामध्येच एका सहा वर्षीय बलात्कार पीडित मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने […]

Continue Reading

“हे राम” भजन संगीत व शोकाकुल वाातावरणात, युवा नेते, नगरसेवक तपनभाई पटेल यांना श्रद्धांजली

“हे राम” भजन संगीत व शोकाकुल वाातावरणात, युवा नेते, नगरसेवक तपनभाई पटेल यांना श्रद्धांजली  द्वार दर्शन (उठावणा, बेसणा) ला अनेक मान्यवर यांची उपस्थिती शिरपूर (मनोज भावसार): “हे राम” भजन संगीत व शोकाकुल वाातावरणात युवा नेते, नगरसेवक तपनभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. द्वार दर्शन (उठावणा, बेसणा) ला अनेक नागरिक यांनी उपस्थिती देऊन श्रद्धा सुमन अर्पण केले. […]

Continue Reading