तरूणाने गळा दाबून केली मैत्रिणीची हत्या

गुंटूर (तेज समाचार डेस्क): आंध्रप्रदेशातील गुंटूरमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अनुषा नावाच्या मुलीची तिच्याच मित्राने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनुषा नरासरावपेट इथल्या कृष्णदेवी पदवी या महाविद्यालयाची विद्यार्थीनी होती. अनुषानं तिच्या वर्गातील एका मुलासोबत मैत्री केली. तिचा मित्र विष्णूवर्धन याला ही मैत्री आवडली नाही. विष्णूवर्धनने अनुषाला अज्ञात स्थळी बोलवलं. यावेळी या दोघांमध्ये मोठा वाद […]

Continue Reading

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली

रांची (तेज समाचार डेस्क):  बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या छातीत संसर्ग आणि निमोनिया झाल्याचे सांगण्यात येत आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीमधील रिम्स रुग्णालयातील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. लालूंमध्ये निमोनियाची लक्षणे दिसत आहेत. तसेच लालूप्रसाद यादव यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, […]

Continue Reading

पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री दुसऱ्या टप्प्यात घेणार लस

पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री दुसऱ्या टप्प्यात घेणार लस   नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): 16 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री लस कधी घेणार?, असा सवाल विचारला जात होता. परंतू आता याला पूर्णविराम लागला आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

Continue Reading

…तर कोव्हॅक्सिन टोचून घेऊ नका; भारत बायोटेकनेच दिला गंभीर इशारा

  नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): 16 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात कोरोनाविरोधात लसीकरण सुरु झालं आहे. स्वदेशी कंपनी भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन वादात सापडली असून, तिसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सिनच्या चाचण्यांना पाहता कंपनीनं लस टोचून घेणाऱ्या लोकांसाठी एक सूचना प्रसारित केली आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ते जे औषध घेत आहेत ते प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारे असंल तर […]

Continue Reading

हरिद्वारमध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्रायल दरम्यान रेल्वेखाली चिरडून चोघांचा मृत्यू

देहरादून  (तेज समाचार डेस्क):  हरिद्वार जिल्ह्यात एक मोठी रेल्वे दुर्घटना घडली. रेल्वे ट्रायलदरम्यान ट्रेनखाली चिरडून चार जणांचा मृत्यू झाला. ट्रायलसाठी चालवण्यात आलेली गाडी 100 ते120 किलोमीटर प्रतीतासाच्या वेगाने धावत होती तेव्हा रेल्वेरुळावरुन जात असलेले हे चार जण गाडीखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक सेंथिल अवूदई कृष्ण राज एस यांनी याबाबतची माहिती […]

Continue Reading

FASTag च्या माध्यमातून डिसेंबरमध्येच 200 कोटींची टोलवसुली

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क):  : डिसेंबर 2020 मध्ये फास्टॅग (FASTag) मार्फत टोलवसुली 2,303.79 कोटी रुपये झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मंगळवारी सांगितले की, मागील महिन्याच्या तुलनेत टोलवसुलीत 201 कोटी रुपये जास्त जमा झालेत. त्याचप्रमाणे फास्टॅगच्या माध्यमातून टोल व्यवहारात 1.35 कोटींची वाढ झाली. सरकारने 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅगचा वापर अनिवार्य केला होता. लोकांना असुविधेपासून […]

Continue Reading

सावधान! कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची होऊ शकते फसवणूक

मुंबई (तेज समाचार डेस्क): सरकार आता कोणत्याही वेळी लसीकरण मोहीम सुरू करू शकत असताना दुसरीकडे कोरोना लसीच्या नावाखाली फसवणूक करण्याची प्रकरणे सुरू झाली आहेत. कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्याचे सांगून तुमची वैयक्तीक माहिती घेऊन ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. इंटरपोलने काही दिवसांपूर्वी याबाबत इशारा दिला होता की काही संघटित गुन्हेगारी नेटवर्क कोविड लसीच्या नावाखाली फसवणूक […]

Continue Reading

BCCI १० संघांच्या IPL वर करू शकते शिक्कामोर्तब, “या” तारखेला AGM मध्ये निर्णय होईल

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): काही काळापासून अशी चर्चा आहे की २०२१ च्या आठऐवजी दहा संघ IPL मध्ये भाग घेतील आणि BCCI लवकरच यावर शिक्कामोर्तब करू शकेल. अहमदाबाद येथील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (AGM) भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) इंडियन प्रीमियर लीगमधील १० संघांच्या सहभागास मान्यता देऊ शकेल, परंतु आगामी हंगामाच्या (२०२१) जागी २०२२ पासून याची अंमलबजावणी होईल. […]

Continue Reading

वरुण धवनच्या गर्लफ्रेंडने तीन-चार वेळा दिला होता नकार

  पुणे  (तेज समाचार डेस्क): नव्या पिढीतील वरुण धवनने (Varun Dhawan) मनोरंजक चित्रपट देऊन बॉलिवुडमध्ये चांगलेच यश मिळवले आहे. अर्थात यात त्याचे वडिल प्रख्यात दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचाही मोठा वाटा आहे. वरुण धवनने अनेक नायिकांबरोबर काम केले असले तरी त्याचे कुठल्याही नायिकेबरोबर नाव जोडले गेले नाही. आणि याचे कारण आहे त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल (Natasha Dalal). […]

Continue Reading

युवराज सिंग क्रिकेटच्या मैदानात परतला, सय्यद मुस्तफा अली ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावाचा समावेश पंजाबच्या ३० संभाव्य खेळाडूंमध्ये करण्यात आला आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेत खेळताना दिसू शकतो.माजी अष्टपैलू युवराज सिंगने बर्‍याच सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. वर्ल्ड कप २०११ चा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ असलेला युवराज गेल्या वर्षी जूनमध्ये क्रिकेटमधून निवृत्त […]

Continue Reading