यावल मध्ये वाळू माफियांची दादागिरी, प्रांताधिकारीच्या शासकीय वाहनाला डंपर ने दिली धडक

यावल (सुरेश पाटील). उपविभागीय दंडाधिकारी फैजपूर उपविभाग फैजपूर कैलास कडलक यांनी फैजपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि.24 रोजी रात्री23वाजेच्या दरम्यान न्हावी गावाचे गावठाण शिवारात ग्रामीण रुग्णालयाचे समोरील कॉलनीत पिवळ्या रंगाचे अशोक लेलँड डंपर एमएच19झेड4749 या डंपरने चोरीची रेती वाहतूक करताना डंपरला पकडले असता त्यावरील चालक महेंद्र धनराज तायडे याने मला व माझे […]

Continue Reading

जळगाव : D-Mart महापालिका प्रशासनाने केले सील

जळगाव : D-Mart महापालिका प्रशासनाने केले सील जळगाव  (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी जळगावातील डी मार्ट मंगळवारी महापालिका प्रशासनाने सील केले आहे. कोरोना रुग्णाची संख्या जळगांव शहरासह जिल्ह्यात झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी चा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. तसेच सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी […]

Continue Reading

शासनाच्या राज्य भाषाविषयक कायद्याच उल्लंघन- मराठी एकीकरण समितीने वेधले राष्ट्रीय महामार्ग धुळे विभागाचे लक्ष

शासनाच्या राज्य भाषाविषयक कायद्याच उल्लंघन. मराठी एकीकरण समितीने वेधले राष्ट्रीय महामार्ग धुळे विभागाचे लक्ष. गावाच्या नावात झाला होता अपभ्रंश यावल (सुरेश पाटील):राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वरील गावाच्या नावात अपभ्रंश व चुकीच्या नावाने लावलेल्या फलका बाबत मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे शिलेदार प्रतिनिधी जळगाव अध्यक्ष जितेंद्र कोळी यांनी राष्ट्रीय महामार्ग धुळे विभागाकडे लेखी तक्रार देऊन […]

Continue Reading

तापी नदीपात्रातून गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात तस्करी

तापी नदीपात्रातून गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात तस्करी. तहसीलदार,सर्कल,तलाठी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष? यावल ( सुरेश पाटील): भुसावळ जवळ असलेल्या तसेच यावल तालुका कार्यक्षेत्रात असलेल्या तापी नदीपात्रातून आणि नदीच्या किनाऱ्या लगतच्या भागातून मशनरीच्या माध्यमातून डबर,मुरूम इत्यादी गौण खनिजाचे उत्खनन करून दररोज हजारो ब्रास विना परमिट गौणखनिज अनधिकृतपणे वाहतूक करून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे.याकडे संबंधित यावल तहसीलदार […]

Continue Reading

अट्रावल येथील मुंजोबा यात्रेत कोरोना नियमाचे सर्रास उल्लंघन- महसूल,पोलीस,आरोग्य यंत्रणेसह भाविक बेफिकीर

अट्रावल येथील मुंजोबा यात्रेत कोरोना नियमाचे सर्रास उल्लंघन. महसूल,पोलीस,आरोग्य यंत्रणेसह भाविक बेफिकीर. जिल्हाधिकारी यांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष वेधून. यावल (सुरेश पाटील) : कोरोनाविषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण खान्देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अट्रावल ता.यावल जिल्हा जळगांव येथील मुंजोबा यात्रा रद्द अशी प्रसिद्धी 8 दिवस आधी शासनाकडून व संबंधितांकडून करण्यात आली होती आणि आहे. […]

Continue Reading

जळगाव ग्रामीण युवा वॉरीअर्सची यावल शहर शाखा सुरू

यावल (सुरेश पाटील). शुक्रवार रोजीभाजपा युवा मोर्चा प्रदेश प्रभारी,सचिव मा.अनिकेतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल येथे भाजपा युवा मोर्चा च्या 18 ते 25 वयोगटातील युवांची युवा वारीयर्स शाखेचे उदघाटन करण्यात आले. उदघाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक डॉ.कुंदनदादा फेगडे यांच्या हस्ते फलक अनावरण झाले,त्याप्रसंगी उपस्थित डॉ. कुंदनदादा फेगडे,भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष सागर कोळी,युवा मोर्चा तालुका […]

Continue Reading

दिसू लागले ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाचे परिणाम

यावल (सुरेश पाटील). संपूर्ण देशात कोरोना या निर्जीव विषाणूचा प्रकोप वाढत असताना 23 मार्च 2020 रोजी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर यावल शहरात नगरपालिका कर्मचारी टिम, ग्रामीण रुग्णालय टीम, यांच्यासह नगरसेवक लोकप्रतिनिधींनी माझे कुटुंब माझी जबाबदारी हे सामाजिक दायित्व म्हणून कर्तव्य समजून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वोतोपरि प्रयत्न केले, यात आज यावल शहरात सकारात्मक परिणाम दिसून […]

Continue Reading

यावल नगरपरिषदेत उल्हासात साजरी झाली शिवजयंती

यावल (सुरेश पाटील). यावल नगरपालिका कार्यालयात आज दिनांक 19 शुक्रवार रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या शुभहस्ते तसेच यावल नगरपरिषद कर्मचारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावल नगरपालिका कार्यालयात || राजा रयतेचा || छत्रपती […]

Continue Reading

यावल तालुक्यात आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना- अपघातात रावेर तालुक्यातील 15 मजूर जागीच ठार

यावल तालुक्यात आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना. अपघातात रावेर तालुक्यातील 15 मजूर जागीच ठार. धुळे जिल्ह्यातून पपई भरुन आयशर ट्रक येतो होता यावल कडे. ट्रकचा गुल्ला तुटल्याने झाला अपघात. यावल (सुरेश पाटील) :पपई वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक अपघातात रावेर तालुक्यातील आभोडा येथील 11, व विवरा,रावेर, केऱ्हाळा येथील 4 असे एकूण 15 जण अपघातात जागीच ठार झाले, […]

Continue Reading

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून आमदार जावळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून आमदार जावळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन. यावल (सुरेश पाटील):दि.12 रोजी तालुक्यातील भालोद येथील स्वर्गीय माजी खासदार व माजीआमदार हरिभाऊ जावळे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी दि.12 रोजी सायंकाळी 05:45 वाजता मंत्री जयंत पाटील व त्यांच्यासोबत माजी महसूल मंत्री एकनाथ रावजी खडसे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष एडवो.रवींद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार […]

Continue Reading