कोरोना लॉकडाऊनमधील गुन्ह्यांबाबत गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई (तेज समाचार डेस्क):  जगभर हैदोस घालणाऱ्या कोरोना व्हारसला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला होता. त्यावेळी राज्यात 188 कलमानुसार राज्यात पालिसांनी कारवाया केल्या. संचारबंदीवेळी नागरिकांनी एकत्र येणं टाळावं यासाठी शासनाने नागरिकांना बाहेर फिरण्यास तसेच कार्यालये, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. वाहनचालकांसह, नागरिकांवर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येत होती. […]

Continue Reading

पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री दुसऱ्या टप्प्यात घेणार लस

पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री दुसऱ्या टप्प्यात घेणार लस   नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): 16 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री लस कधी घेणार?, असा सवाल विचारला जात होता. परंतू आता याला पूर्णविराम लागला आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

Continue Reading

…तर कोव्हॅक्सिन टोचून घेऊ नका; भारत बायोटेकनेच दिला गंभीर इशारा

  नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): 16 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात कोरोनाविरोधात लसीकरण सुरु झालं आहे. स्वदेशी कंपनी भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन वादात सापडली असून, तिसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सिनच्या चाचण्यांना पाहता कंपनीनं लस टोचून घेणाऱ्या लोकांसाठी एक सूचना प्रसारित केली आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ते जे औषध घेत आहेत ते प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारे असंल तर […]

Continue Reading

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज होणार जाहीर!

  मुंबई (तेज समाचार डेस्क):  शुक्रवार 15 जानेवारी रोजी राज्यातील ३४ जिल्ह्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. आज निवडणुकांची मतमोजणी होणार असून, काय निकाल लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ७९ टक्के मतदान झाले. तर काही ठिकाणच्या ग्रामपंचायतीत बिनविरोधी निवडणूक पार पडली आहे. त्यामुळं आज एकूण २ लाख १४ हजार […]

Continue Reading

‘बिग बॉस14’: पिस्ता धाकडचा व्हॅनिटी व्हॅनखाली चिरडून मृत्यू

मुंबई (तेज समाचार डेस्क) : प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसच्या सेटवरून मोठी बातमी येत आहे. बिग बॉस शोची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड हिचे एका अपघातात दुर्दैवी निधन झालं आहे. बिग बॉस शोच्या सेटबाहेरच हा अपघात झाल्याची माहिती समजत आहे. ‘वीकेंड का वॉर’च्या शूटींगनंतर पिस्ता तिच्या दुचाकीने घरी जात होती. रात्रीच्या अंधारात तिची स्कुटी स्लिप होऊन […]

Continue Reading

अभिनेता अली झफर वर मेकअप आर्टिस्ट ने लावला लैंगिक अत्याचाराचा आरोप

मुंबई (तेज समाचार डेस्क) प्रसिद्ध अभिनेता, गायक अली झफरविरोधात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. मेकअप आर्टिस्ट लीना घानी हिने अलीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले असून तिने याबाबत तक्रार दाखल केली आहे. अनेक वर्षांपासून अली झफर यांच्याकडून माझ्यावर अत्याचार होत आहे. त्यामुळे आता मी माझ्यासाठी लढायचं ठरवलं आहे. त्यांनी मला कोर्टात जायला सांगितलं […]

Continue Reading

‘हा’ मेसेज तुमच बॅंक अकाउंट करू शकतो खाली

मुंबई  (तेज समाचार डेस्क). सध्या जगात सगळीकडे ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार केले जात आहे. यामुळं वेळेची बचतही होतं असल्यामुळं सर्वसामान्य लोकंही नेट बॅंकिंगकडे वळू लागली आहेत. याचसंदर्भात एक महत्वपूर्ण माहिती सायबर क्राईमच्या मुख्य कार्यालयानं ट्विटरवरुन दिली आहे. सायबर गुन्हेगार लोकांना तुमच बॅंक खात नॉमिनीसोबत जोडलं गेल आहे. तुम्ही पुढच्या 30 मिनिटात नॉमिनीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करु […]

Continue Reading

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात-पत्नीचा जागीच मृत्यू

  मुंबई (तेज समाचार डेस्क):  केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कर्नाटक कारवार इथल्या अंकोला याठिकाणी हा अपघात झालाय. या अपघातात मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक तसंच त्यांचा बॉडीगार्डचा जागीच मृत्यू झालाय. तर श्रीपाद नाईक जखमी झालेत. नाईक यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत. येलापूरहून गोकर्ण येथे जात असताना हा […]

Continue Reading

कंगनाने तापसी पन्नूवर केली स्टाईल चोरीचा आरोप

  मुंबई (तेज समाचार डेस्क): गेल्या काही महिन्यांपासून कंगना (Kangana Ranaut) कोणता ना कोणता वाद आवर्जून ओढवून घेते. विविध मुद्द्यांवरून बॉलिवुडमधील (Bollywood) कलाकारांशी पंगा घेत असते. यावरून ती ट्रोलही होते तर तिचे फॅन्स तिची बाजूही सावरून घेत असतात. ट्रोल झाली असली तर कंगना सोशल मीडियावर व्यक्त होण्यास घाबरत नाही. आता कंगनाने तापसी पन्नूच्या एका फोटोशूटवरून तिच्यावर […]

Continue Reading

बालाकोटच्या ‘एअर स्ट्राइक’मध्ये ३०० दहशतवादी मेलेत – आगा हिलाली

इस्लामाबाद (तेज समाचार डेस्क)::  पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर (Pulwama Attack) भारताने २६ फेब्रुवारी २०१९ ला थेट बालाकोटमध्ये (Balakot) घुसून जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) तळावर केलेल्या ‘एअर स्ट्राइक’मध्ये ३०० दहशतवादी मारले गेले होते, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. या हल्ल्यात भारताच्या मिराज फायटर विमानांमधून दहशतवादी तळांवर बॉम्बफेक करण्यात आली होती. या […]

Continue Reading