केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

Featured जळगाव
Share This:

केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील मारुळ येथे केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेता खासदार राहुल गांधी तसेच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये व रावेर यावल मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार शिरिषदादा चौधरी जि.प.गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील युवा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक हितेश पाटील, सोहेल पटेल, अल्पसंख्यक जिलाअध्यक्ष मुनव्वरखान,ज्येष्ठ कणखर नेता जावेदअली सय्यद यावल पंचायत समिती गटनेता शेखर दादा पाटील,पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी,अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष मसरूर अली सय्यद,यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यावल तालुका अल्पसंख्यक विभाग युवा काँग्रेस वतीने,अल्पसंख्यांक यावल तालुका अध्यक्ष इखलास सय्यद, युवा यावल तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य मुदस्सर उर्फ सुल्तान सय्यद मारूळ, ग्रामपंचायतीचे सरपंच असद अली सय्यद,यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या बेरोजगारी इंधन भाववाढ शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात निषेध करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य नदीम सय्यद श्रीमती उर रहमाना मुदस्सरअली सय्यद ज्येष्ठ कार्यकर्ता मोहब्बत अली सय्यद माजी ग्रामपंचायत सदस्य बाळू तायडे, प्रवीण हटकर,काँग्रेस कार्यकर्ते हसरत अली सय्यद,ताबिश सय्यद,सारंग तायडे,आकाश तायडे,नितीन तायडे,युवराज इंग्दे,संजय तायडे, राकेश तायडे,माजी ग्रामपंचायत सदस्य सौ.शकुंतला तायडे, नलिनी तायडे,मीरा तायडे, बेबाबाई तायडे इत्यादी महिला व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *