जिल्ह्यात आणखी ५५ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Featured जळगाव
Share This:

जिल्ह्याची एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या झाली ६७६

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि): आज अहवालामध्ये जिल्ह्यात तब्बल ५५ कोरोना बाधीत रूग्ण आढळले असून यामुळे एकूण रूग्ण संख्या ६७६ वर पोहचली आहे.

आज सायंकाळी आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात तब्बल ५५ कोरोना बाधीत रूग्ण आढळले असून यामुळे एकूण रूग्ण संख्या ६७६ वर पोहचली आहे. यात भुसावळ येथील १४, भडगाव ५, जळगाव ग्रामीण २, चोपडा ५, एरंडोल ३, अमळनेर ११, यावल ४, रावेर ८ आणि जामनेर एक अशा रूग्णांचा समावेश आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *