जिल्ह्यात आणखी 21 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Featured जळगाव
Share This:

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात आज आणखी 119 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. पैकी 98 अहवाल निगेटिव्ह तर 21 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये चाळीसगाव 3, चोपडा 5, धरणगाव 2, वरणगाव 5, एरंडोल 3, भडगाव 1, निंभोरा, रावेर येथील 2 व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 621 इतकी झाली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *